Abstract : भारतीय संस्कृति आणि परंपरेत योगशास्त्राचे महत्व आहे. शेकडो वर्षापूर्वी तत्कालीन ऋषि मुनी किंवा आरोग्य तज्ञांनी योगाचे मानवी आरोग्य संवर्धनातील महत्व जाणले, म्हणून त्यांनी मानवी जीवनाला सुसंगत ठरेल अशा हेतूने योगशास्त्राची अभ्यासपूर्वक निर्मिती केली.