प्रबुद्ध रंगभूमीचे संस्थापक नाटककार टेक्सास गायकवाड लिखित संवाद युगनायकांचा या नाटकाचा विषय छ.शिवाजी महाराज यांच्या इतिहासासंबंधी आहे. छ.शिवाजी महाराज यांचा कालखंड इ.स.१६३० ते १६८० असा आहे.