अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाला महाराष्ट्राच्या सामाजिक,सांस्कृतिक इतिहासाची प्रदीर्घ परंपरा लाभलेली आहे. बुद्धीप्रमाण्यावाद आणि समता यावर आधारित हा पक्ष होता.इ.स.1873 साली जोतीराव फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला होता