Abstract : इतिहास संशोधनामध्ये सांस्कृतिक जीवन, लोककला, महोत्सव आणि मेळाव्यांचा समावेश केल्याने इतिहासाचा एक नवीन आणि व्यापक दृषटिकोन मिळवता येतो. लोकांच्या सांस्कृतिक परंपरांचा, त्याच्या जीवनशैलींचा, आणि त्या काळाच्या इतिहासाचा गहन अभ्यास करणारा इतिहास संशोधन एक महत्त्वपूर्ण पद्धती बनला आहे.