Abstract : आधुनिक काळामध्ये पाश्च्यात यांच्या संपर्कात भारतीय समाजव्यवस्था आल्यानंतर भारतीय समाजव्यवस्थेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आणि पाश्च्यात्यांनी केलेली प्रगती आणि नवसमाजनिर्मिती आपण हि अनुसरली पाहिजे.असे भारतीय नवशिक्षितांना वाटू लागले. आधुनिक शिक्षण,विज्ञानवादी दृष्टीकोन,स्त्रीसमानता,वर्ण-जाती विरहीत समाज धार्मिक कर्मकांड विरोध,