Abstract : सूर्यापासून आपल्याला प्रकाशाबरोबरच ऊर्जा व शक्ती देखील मिळते त्यामुळे निरोगी राहण्यासाठी सूर्यप्रकाश फार महत्त्वाचा आहे. सूर्यामुळेच संपूर्ण पृथ्वीवरील जीव निरोगी आणि आरोग्यपूर्ण जीवन जगू शकतात सूर्यकिरणांमध्ये मनुष्याचे अनेक आजार बरे करण्याची अद्भुत शक्ती आहे म्हणूनच आपले शरीर सुदृढ रहावे यासाठी प्राचीन काळापासून व्यायामाचे, योगाची अनेक अंगे ऋषिमुनींनी सांगितलेले आहेत.