Abstract : उत्तर सोलापूर तालुक्यामधील प्रत्येक गावामध्ये विविध देवदेवतांची मंदिरे आहेत.तालुक्यामध्ये गावच्या ग्रामदैवतांच्या यात्रा व उत्सव दरवर्षी आयोजित केल्याजातात.यात्रावउत्सवामधून मानवाच्या सामाजिक विकासाला व कलात्मक प्रवृत्तीला अविष्काराची संधी मिळते. यात्रा म्हणजे ग्रामीण जीवनातील लोकांना दिला जाणारा शहरी अनुभव होय.