Abstract : स्थानिक इतिहास हा व्यापक ऐतिहासिक अभ्यासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तो एका विशिष्ट प्रदेश, गाव, शहर किंवा समुदायाच्या ऐतिहासिक घडामोडींचा अभ्यास करतो. राष्ट्राच्या विस्तृत इतिहासाच्या तुलनेत स्थानिक इतिहास अधिक सखोल आणि तपशीलवार माहिती पुरवतो.