Abstract : कोणत्याही देशाचा आरसा म्हणजे त्या देशाची संस्कृती आणि संस्कार. संस्कारातून व्यक्तिमध्ये रूजवल्या जाणाऱ्या मूल्यांचे मूळ हे त्या देशाच्या संस्कृतीत दडलेले असते. महासत्ता होऊ पाहणाऱ्या भारताला संस्कृतीचा प्रचंड मोठा वारसा लाभलेला आहे. या संस्कृतीमुळे देशातील सांस्कृतिक जीवन देखील समृद्ध झाले आहे.