1875 ते 1901 या 25 वर्षाच्या भागातील कालखंडास योग्य असं जर नाव द्यायचे असेल तर रानडे युग असं म्हणावं लागेल. या कालखंडात केवळ महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण भारताच्या सार्वजनिक जीवनावर रानडे यांचा फार मोठा प्रभाव दिसून येतो.