Abstract : सासवड हे गाव पुण्याच्या आग्नेय दिशेला आहे. सध्या ते पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्याचे मुख्यलय आहे. हे सासवड शहर म्हणजे मध्ययुगीन कसबे सासवड होय. हे कसबे सासवड मध्ययुगीन कर्यात सासवडचे मुख्यलय होते. तत्कालिन कर्यात सासवड मध्ये एकुण १० गावे होती.