Abstract : भारतीय राज्यघटनेने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे. लोकशाही शासनव्यवस्थेत सत्ता स्थापन करण्यासाठी निवडणुका हा एक अविभाज्य भाग असतो. स्वातंत्र्योत्तर काळात राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर इ. स. 1952 मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली.