Abstract : साधारणतः कुठलीही कलाकृती निर्हेतुक निर्माण होत नाही. कलाकृतीच्या निर्मितीमागे कुठलीतरी सुप्त किंवा स्पष्ट प्रेरणा असतेच. त्याशिवाय कलाकृती निर्माण होऊच शकत नाही. इतर वाङ्मयप्रकारांप्रमाणे आत्मचरित्र हा वाङ्मयप्रकारही याला अपवाद राहू शकत नाही.