Abstract : आत्मचरित्र म्हणजे सत्यापासनू सुरू होणारी आणि सत्यावरच विराम पावणारी लेखकाची जीवनयात्रा असते. आत्मचरित्रात कल्पित ग¨ष्टींना स्थान नसते. ‘जे अनुभवलं आहे ते प्रकट करावं, जे भ¨गलं ते सांगावं आणि जे प्रत्यक्ष दिसलं ते दाखवावं’ ही आत्मचरित्र लेखकाची भूमिका असली पाहिजे. आत्मचरित्र म्हणजे सत्यापासनू सुरू ह¨णारी आणि सत्यावरच विराम पावणारी लेखकाची जीवनयात्रा असते. आत्मचरित्रात कल्पित गोष्टींना स्थान नसते. ‘जे अनुभवलं आहे ते प्रकट करावं, जे भ¨गलं ते सांगावं आणि जे प्रत्यक्ष दिसलं ते दाखवावं’ ही आत्मचरित्र लेखकाची भूमिका असली पाहिजे.