Abstract : स्वातंत्र्युपर्व काळातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वारंवार बदलेल्या भूमिका आणि धोरणांची प्रफुल्ल बिडवई यांनी केलेली मीमांसा, या विषयावरील संशोधनपत्र लिहीत असताना प्रामुख्याने डाव्या विचारांचे पुरस्कर्ते असलेल्या जेष्ठ लेखक आणि डावे विचारवंत प्रफुल्ल बिडवई यांनीच त्यांच्या पुस्तकात भाकपच्या पतनाचे कारण म्हणजे वेळोवेळी भाकपने बदलेल्या भुमिका आणि धोरणे याची विस्तृत केलेल्या चर्चेचे संदर्भ देण्यात आले आहेत.