Abstract : मानवी इतिहास हा प्रागैतिहास अणि इतिहास या दोन भागात विभागला गेला आहे. ज्या कालखंडाचा लेखी इतिहास उपलब्ध आहे, त्या कालखंडास ऐतिहासिक कालखंड असे म्हणतात. आणि ज्या कालखंडामध्ये मानवाला लिहिण्याचे ज्ञान अवगत नव्हते त्या कालखंडास प्रागैतिहासिक कालखंड असे म्हणतात.