इ. स. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय सभेला पुढील काळात राष्ट्रीय चळवळीचे व्यापक स्वरूप प्राप्त झाले. या राष्ट्रीय सभेने पुढील काळात संपूर्ण भारतभर स्वातंत्र्य आंदोलनाचे नेतृत्व केले.