डाॅ. आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे षिल्पकार म्हणून सर्वज्ञात आहेतच त्याचप्रमाणे एक प्रकांड पंडित, नामवंत ष्क्षिणतज्ञ, सव्यसाची पत्रकार, महान समाजसुधारक आणि दीन-दलितांचे कैवारी म्हणूनदेखील डाॅ.आंबेडकरांची प्रतिमा जनमानसामध्ये रुजली आहे.