Abstract : माना जमातीच्या मुळनिवासस्थान या संदर्भात अजूनही मत भिन्नता दिसून येत असली तरी ते वास्तविक पणे मुख्यतः सातपुडा पर्वताच्या खालचा भाग म्हणजे पूर्वीच्या दंडकारण्यातील पूर्वेकडील भाग पूर्वीचा मध्य प्रांतातील विशेषतः बालाघाट जिल्ह्यातील आत्ता महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील जिल्ह्यामध्ये विशेषता वैनगंगेच्या पश्चिम किनाऱ्या पासून ते वर्धा नदीच्या पूर्व किनाऱ्यातील जंगलमय पट्ट्यात प्रामुख्याने ग्रामीण डोंगरी जंगल खोऱ्यामध्ये वसलेले आहेत.