Abstract : मराठे कालीन राज्यकर्त्याच्या वतन विषयक धोरणांची चर्चा करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनंतर गादीवर आलेले छत्रपती संभाजी महाराज यांच्या धोरणासाठी संबंधी विचार करणे आवश्यक ठरते . छत्रपती संभाजी महाराजांची कारकिर्द ही १६८०-८९ अशी अल्पशी तरी वतनदारांना सांभा