Abstract : इ.स १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि स्वकियांच्या हाती सत्ता आली. त्यामुळे सामाजिक प्रश्न आता आपोआप सुटले जातील हा बहुजनांचा आशावाद निरस ठरला. सामाजिक प्रश्न सुटण्याऐवजी ते अधिकच गुंतागुंतीचे निर्माण झालेत. बहुजनांच्या कल्याणासाठी तयार केलेले कायदे घटनेतच राहिले. थोडक्यात, सामाजिक प्रश्न सुटण्याऐवजी ते अधिक जटील झालेत. त्यामुळे बहुजन समाजात जागृती करणे आवश्यक वाटू लागले आणि या जाणिववेतूनच १९६० च्या आसपास समाजप्रबोधनाचे दुसरे पर्व सुरु झाले.