Abstract : मोठ्या झाडाखाली उगवलेल्या लहान झाडाची नीट वाढ होत नाही हा निसर्गाचा नियम आहे हा नाईक घराण्याच्या बाबतीत लागू होत नाही. सुधाकररावांचा घराण्याला राजकीय पार्श्वभूमी लाभलेली होती. तसेच त्यांनी विद्यार्थी दशेतून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सहभाग घेतल्याने त्यांना राजकारणाची आवड निर्माण झाली.