Abstract : वसंतराव नाईक यांनी आपल्या जीवन काळामध्ये महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक, कृषी विषयक व राजकीय विकासासाठी खूप मोठे योगदान दिलेले आहे.वसंतराव नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाला लहानपणापासूनच मिळालेल्या चांगल्या संस्कारामुळे त्यांची जडणखडण ही एक सामाजिक कार्यकर्ता या क्षेत्रातूनच निर्माण झाली.महाराष्ट्रातील “यवतमाळ” जिल्ह्यातील “पुसद” तालुक्यात असलेले “गहुली” या छोट्याशा खेडेगावात शेतकरी कुटुंबात वसंतराव नाईक यांचा जन्म वडील “फुलसिंग नाईक” तर आई “हुणकाबाई” यांच्या पोटी १ जुलै १९१३ रोजी झाला.