Abstract : भारत हा कृषीप्रधान देश आहे. परंतु भारतीय कृषी तंत्रज्ञान खुपच मागास होते. शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत नसे.त्यामुळे शेती उत्पादनाचे प्रमाण खुप कमी होते. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताची फाळणी झाली,त्यात भारताच्या वाटेला ८२/.लोकसंख्या ७५/. तृणाधान्याखालील क्षेत्र व ६९/.बागायत क्षेत्र आले.