मराठी साहित्याच्या प्रवाहात स्वातंत्र्योत्तर कालखंडात जे वेगवेगळे साहित्य प्रवाह निर्माण झाले त्या साहित्य प्रवाहामध्ये ग्रामीण साहित्याचा प्रवाह हा सर्वांगांनी महत्त्वपूर्ण ठरणारा साहित्य प्रवाह आहे.