९० नंतरची मराठी कथा ही बहुअंगाने विकसित झालेली मराठी कथा आहे. अनेक कथाकारांनी या काळात बदलत्या सामाजिक जीवनाची विविध परिमाणे आपल्या कथालेखनातून अभिव्यक्त केली आहेत.