Abstract : १९व्या शतकाच्या उत्तरार्धात सामाजिक क्षेत्रामध्ये भिक्षुकी गुलमगिरीच्या पाशात जनतेचे जीवन दडपून गेले होते. तेव्हा जाती पाती, कर्मकांडाच्या कचाटयात सापडलेल्या समाजाला सुधारण्यास संघटित रूप देण्यासाठी महात्मा फुलेंनी दि.२४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजा