Abstract : आधूनिक काळात लोकप्रशासनशास्त्राच्या अभ्यासात विकास प्रषासनाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झज्ञले आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात विकास प्रशासनाच्या अभ्यासाची सुरूवात झाली. 1951 साली गोस्वामी यांनी विकास प्रशासन या संकल्पनेचा उल्लेख प्रथम केला.