Abstract : भूतलावर प्रत्येक युगामध्ये अत्याचार, दुर्बुद्धी, अधर्म यासारख्या गोष्टी वाढतात, तेव्हा त्या नष्ट करण्यासाठी भगवंत जन्माला येतो, असा भारतीयांचा विश्वास आहे आणि हाच विश्वास सार्थ ठरतो, जेव्हा माणसाला महाभारतातला श्रीकृष्ण, रामायणातील प्रभुराम यांचे कर्म कळते.