Abstract : पर्यटन हे मनोरंजनाबरोबर, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, आरोग्य ऐतिहासिक दृष्टीकोनातून विकसित व विकसनशील राष्ट्रामध्ये होते. बदल हा मानवी जीवनाचा स्थायी भाव आहे. व्यक्तीला असलेल्या जिज्ञासा हीच पर्यटनास प्रेरणा देणारी ठरते. पर्यटनात व्यक्ती समाज राष्ट्र व आंतरराष्ट्रीय दृष्टीकोनातून विशेष महत्त्व ही आहे. सोलापूर जिल्हयाच्या दृष्टीने पर्यटनाला अत्यंत महत्व आहे