Abstract : भारतीय संगीत हे स्वर आणि लयाच्या शिस्वबध्द प्रस्तूतीकरणावर आधारीत आहे. संगीतात सात स्वर असतात ही सर्वसामान्य माहिती सर्वांनाच माहिती आहे. सात स्वरांच्या या समुहास सप्तक असे म्हणतात. भारतीय संगीतातील या सप्तकातील सात स्वर न्निम्न्नलिखीत स्वरपात लिहीले व संबोधले जातात.