मानवी उत्क्रांतीवादाचा विचार केला तर आपल्याला असे दिसेल की प्राचीन काळापासून मानव आपल्या मूलभूत गरजा भागवत होता. या गरजा भागविण्यासाठी त्याने निसर्गामध्ये असलेल्या गोष्टींचा उपयोग करून घेतला.