Abstract : काळ बदलला की परिस्थती बदलते. परिस्थिती बदलली की समाज बदलतो. समाज बदलला की माणसाचे जीवन बदलते. या बदलत्या काळाची बदलती जीवन पध्दती ही इतिहासात रुढ होत असते. जसे मराठी साहित्यात शिलालेख, ताम्रपटापासून संतांच्या साहित्यापर्यंतचा इतिहास हा काळाबरोबर बदलत गेला आहे.