Abstract : इंग्रजांच्या आगमनाने आपल्या देशात परिवर्तनाचे वारे वाहू लागले. समाजातून गतिमान झाले. त्याचा परिणाम लोकमनावर होऊ लागला. तो परिणाम साहित्यावर झालेला दिसून येतो. सोळाव्या शतकापासूनच इंग्रजांचा, फ्रेंचांचा, पोर्तुगीजांचा व्यापार-उद्योग वाढत होता.