स्वातंत्र्योत्तर काळात लोकशाही आणि शिक्षणाच्या प्रसारामुळे अनेक समाजघटक जागृत झाले आणि त्यांनी आपल्या प्रश्नांसाठी, न्याय-हक्कासाठी चळवळी सुरु केल्या. हया उपेक्षित घटकांनी चळवळीबरोबरच आपले प्रश्न साहित्यामधून मांडले.