Abstract : समाजजीवन्नात लोकसंस्कृतीतील लोकसाहित्याचा म्हणजेच लोकगीत, लोकन्नाटय, लोकन्नृत्य या लोकपरंपरांन्ना विशेष महत्व आहे. समाजाचा हा एक महत्त्वा चा भाग आहे. लहान्नपणी आपण ऐकलेल्या चिऊकाऊच्या गोष्टी, विविध देवदेवतांच्या कथा-गीते, प्रथा-परंपरा या याचाच एक भाग होय. या परंपरा पिढयान्नपिपढया एका-पिढीकडून्न दुसज्या पिढीकडे मौखिक परंपरेन्न चालत आल्या. लोकगीत हा त्याचाच एक भाग.