मनुष्यजीवन जगण्याचा संबंध म्हटला पंचतत्वाशी येतो तसाच पर्यावरणाशीही येतो. पंचतत्वातच मनुष्याचा जन्म मृत्यू सामावलेला आहे. या पृथ्वीतलावरील समस्त पदार्थ पंचातत्वापासूनच निर्मित आहे. पर्यावरण हा सुध्दा मनुष्याचा जीवनातील अविभाज्य घटक आहे.