Abstract : स्वातंत्र्यपूर्व काळात लातूरसह पूर्ण मराठवाडा हैद्राबाद राज्याचा भाग होता. हैद्राबाद राज्यात लातूर शहरासाठी शासननियुक्त नगरपरिषद होती. म्हणजे नगरपरिषदेचे अध्यक्ष शासनातर्फे निवडल्या जायचे. सन १९३४ मध्ये हि नगरपरिषद अस्थित्वात आली होती. सन १९५२ मध्ये लोकशाही पध्ततीने चालणारी नगरपरिषद अस्तित्वात आली.