Abstract : शिवकाळात शेती हा जीवन जगण्याचा मुख्य मार्ग होता. बहुतांशी लोक शेतीवर अवलंबून होते . जमीन महसूल हा राज्याच्या उत्पन्नाचा मुख्य आधार होता. कृषी व्यवस्था रयतेच्या हिताची होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जमीनदारांचे, वतनदारांचे, जमिनीबाबतचे हक्क काढून घेतले.