Abstract : महाराष्ट्रातील लोकशाहीरांच्या शाहिरी परंपरेत अण्णाभाऊ साठे, अमरशेख, गवाणकर यांच्यानंतर शाहिरी परंपरेला जागृत ठेवणारा लोककवी, लोकगायक शाहीर काॅम्रेड विलास घोगरे यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. जलसा, कव्वाली, प्रेमगीते, भावगीते, रचना, गायन करता करता संघटनेच्या क्रांतिकारी विचाराने प्रेरीत होऊन व्यावसायिक गाणी गायची नाहीत.