तेराव्या शतकात संत साहित्य उदयास आले. ज्ञानेश्वरानी व नामदेवांनी वारकरी संप्रदायाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सांस्कृतिक चळवळीला प्रारंभ केला.