19 व्या शतकाच्या उत्तरार्धात तत्कालीन समाजाच्या स्त्रीविषयक गैर समजुतींना छेद देत आपले कर्तृत्व सिध्द करणारे नाव म्हणजे डाॅ.आनंदीबाई जोशी.