श्री. यशवंत चंद्रोजी उर्फ वाय. सी. पाटील यांनी सांगली जिल्ह्याच्या विकासात डाव्या विचारसरणीला अनुसरून महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे.