Abstract : ‘प्रसारमाध्यम’ या शब्दाचे दोन विभाग पडतात जसे ‘प्रसार’ याचा अर्थ आपले मत दूरपर्यंत दुसऱ्याला पोचविणे तर दुसरा अर्थ असा होतो की एखादी बातमी किंवा समाचार लोकांपर्यंत पोहोचवण्याची असेल तर दुसऱ्या कडून तिसऱ्या कडे दवंडी लावून त्या बातमीचा प्रसार व प्रचार करीत असे.