महात्मा गांधीजींनी सन 1930 मध्ये सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली. या चळवळीमध्ये जे उपक्रम राबविले होते त्यामध्ये मीठाचा सत्याग्रह, साराबंदी चळवळ व जंगल सत्याग्रह यांचा समावेश करण्यात आलेला होता.