राष्ट्राची किंवा राज्याची आर्थिक परिस्थिती उत्तम असेल तर देशात किंवा राज्यात स्थैर्य निर्माण होते. उत्तम प्रकारे देश चालू शकतो जर आर्थिक परिस्थिती नाजूक असेल तरदेशात अराजकता निर्माण होते हे अलीकडच्या अनेक राष्ट्र वरून कळते.