हा दर्गा औसा शहरातील इदगाह मैदानाच्या बाजुस आहे आज या दर्ग्याच्या आजुबाजूला लोक वस्ती अस्तित्वात आहे. या दर्ग्याजवळ नगर परिषदीचे सभागृह आहे.