दलित साहित्याच्या प्रवाहाने मराठी साहित्याच्या अंतर्बाह्य विश्वास आमूलाग्र बदल केला. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या त्रिसूत्रीला केंद्रस्थानी ठेवून दलित साहित्यात विविध साहित्यप्रकार मोठ्याा ताकदीने लिहिले गेले आहेत.