महाराष्ट्र हा जसा सुधारणावादी विचारांसाठी संपन्न आहे, तसेच शिक्षणव्यवस्थेसाठी व समृध्द साहित्यसंपदेसाठी प्रसिध्द आहे.