Abstract : इ.स.१२ वे शतक हे महाराष्ट्राच्या नव्हेतर भारताच्या इतिहासात अनेक दृष्टीने महत्त्वाचे होते. कारण भक्ती आंदोलनाच्यादृष्टीने हे शतक महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे हे शतक अनेक स्थित्यंतराचे प्रतीक असल्याचे दिसते. बसव धर्म हा फक्त लिंगायत धर्मियांच्या पुरताच सीम